Follow

औराद शहाजानी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी सामाजिक बांधिलकी व संवेदना जगृत ठेवत एक महिन्याची पगार माकणी थोर येथे होत असलेल्या कोविड केयर सेंटर व दवाखाना उभारणीस मदत केल्याबदल हार्दिक अभिनंदन

Sudhir is 2000 PO

Sign in to participate in the conversation
Ajinkyans

Ajinkyans : Sainik School Satara community.